Romans 10:4 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण ख्रिस्त नियमशास्त्राचा शेवट आहे यासाठी की, जे विश्वास ठेवतात त्यांना नीतिमत्व मिळावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त व्हावे म्हणून ख्रिस्ताने नियमशास्त्राची परिपूर्ती केली आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्व प्राप्त होण्यासाठी ख्रिस्त नियमशास्त्राची समाप्ती असा आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.