Romans 10:7 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
किंवा “खाली अधोलोकात कोण जाईल? (म्हणजे ख्रिस्ताला मेलेल्यातून वर आणायला).
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंवा ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणायला अधोलोकी कोण उतरेल?’.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किंवा “अधोलोकी कोण उतरेल?” (अर्थात ख्रिस्ताला मेलेल्यांतून वर आणण्यास).
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“किंवा ‘खाली पाताळात कोण उतरेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला मेलेल्यांमधून वर आणण्यासाठी)
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा मृतलोकात कोण उतरेल? (म्हणजे ख्रिस्ताला मरण पावलेल्यांमधून वर आणण्यास)