Romans 11:10 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत. आणि त्यांच्या कष्टाच्या ओइयाखाली तू सर्वकाळ त्यांच्या पाठी वाकीव.” स्तोत्र. 69:22-23
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत आणि तू त्यांना नेहमी वाकव.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांना दिसू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ नेहमी वाकव.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही, आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’