Romans 11:19 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आता तुम्ही म्हणाल, “होय, आमचे कलम व्हावे यासाठीच फांद्या तोडल्या होत्या.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु तू म्हणशील, ‘माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग तू म्हणशील की, “माझे कलम लावावे म्हणून फांद्या तोडून टाकण्यात आल्या.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले.