Romans 11:34 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पवित्र शास्त्र सांगते. “प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” यशया 40:13
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धर्मशास्त्रात लिहिल्याप्रमाणे: प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? त्याचा स्रागार कोण झाला आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“प्रभूचे मन कोणी ओळखले अथवा त्याचा मंत्री कोण होता?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल? किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता?