Romans 11:35 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“प्रथम कोणी काही त्याला दिले का यासाठी की त्याची परतफेड देवाने करावी?”ईयोब 41:11
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याला प्रथम देऊन त्याच्याकडून फेड करून घेईल असा कोण आहे?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे?”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“परमेश्वराला कोणी कधी काही दिले की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’