Romans 12:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
जे आनंद करतात त्यांच्याबरोबर आनंद करा. रडणाऱ्यांबररोबर रडा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि शोक करणाऱ्यांबरोबर शोक करा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा; रडणार्‍यांबरोबर रडा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि रडणार्‍यांबरोबर रडा.