Romans 12:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सेवा करणाऱ्याने सेवा करण्यात, शिक्षण देणाऱ्याने शिक्षण देण्यात,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सेवा करताना सेवेत तत्पर असावे, शिकवणार्याने शिक्षण देण्यात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर सेवा करण्याचे, तर सेवा करा. जर शिकविण्याचे, तर शिकवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सेवा असेल, तर सेवा करण्यात तत्पर रहावे; जो शिक्षण देतो त्याने शिक्षण देण्यात,