Romans 13:6 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणूनच तर तुम्ही करही देता कारण जेव्हा अधिकारी सेवेत तत्पर असतात, तेव्हा ते देवाची सेवा करीत असतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या कारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी देवाची सेवा करणारे आहेत व ते ह्याच सेवेत तत्पर असतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याकारणास्तव तुम्ही करही देता; कारण अधिकारी परमेश्वराचे सेवक आहेत आणि त्यांना पूर्णवेळ सेवा करणे आवश्यक आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
या कारणास्तव तुम्ही करही देता कारण याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.