Romans 14:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, तुझा भाऊ न अडखळेल असे करणे चांगले आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे आणि ज्यामुळे तुझा भाऊ अडखळतो ते न करणे हे चांगले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे, आणि जेणेकरून तुझा भाऊ ठेचाळतो [किंवा अडखळतो अथवा अशक्त होतो] ते न करणे हे चांगले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मांस न खाणे, द्राक्षारस न पिणे किंवा जे योग्य नाही असे काहीही करू नका की जेणेकरून तुझे बंधू व भगिनी पापात पडतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मांस न खाणे किंवा द्राक्षरस न पिणे किंवा तुझ्या बंधूला ज्यामुळे अडखळण होते असे काहीही न करणे चांगले आहे.