Romans 15:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि पुन्हा शाश्त्र असे म्हणते, “विदेशी लोकांनो, देवाच्या निवडलेल्या लोकांबरोबर आनंद करा.”अनुवाद 32:43
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
यहुदीतरांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा! धर्मशास्त्रात असे पुन्हा म्हटले आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“परराष्ट्रीयांनो, त्याच्या प्रजेबरोबर जयजयकार करा,” असे तो पुन्हा म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी असे म्हटले आहे, “अहो, गैरयहूदीयांनो, तुम्हीही त्यांच्या लोकांसह आनंद करा.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुन्हा तो म्हणतो की, ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’