Romans 15:11 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि पुन्हा शास्त्र असे म्हणते. “अहो सर्व विदेशी लोकांनो, प्रभूचे स्तवन करा आणि सर्व लोक त्याची स्तुति करोत.”स्तोत्र. 117:1
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सर्व यहुदीतरांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याचे स्तवन करोत, धर्मशास्त्रात असेही म्हटले आहे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“सर्व परराष्ट्रीयांनो, परमेश्वराचे स्तवन करा; आणि सर्व लोक त्याचे स्तवन करोत,” असेही तो पुन्हा म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणखी पुन्हा, “सर्व गैरयहूदी लोकांनो प्रभूची स्तुती करा; प्रत्येक राष्ट्र त्यांचे गौरव करो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’