Romans 15:2 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आपल्यापैकी प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याला त्यांच्याकरिता व त्यांची उन्रती व्हावी या हेतूने सुखी करावे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्यापैकी प्रत्येकाने शेजार्‍याची उन्नती होण्याकरता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आपण प्रत्येकजण आपल्या शेजार्‍यांचे हित व उन्नती करून त्यांना संतुष्ट करण्याकडे लक्ष देऊ या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्‍याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे.