Romans 15:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु असे लिहिले आहे, “ज्यांना त्याचे वर्तमान आले नाही ते ऐकतील आणि ऐकले नाही ते समजतील.” यशया 52:15
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याच्याविषयी ज्या लोकांना कोणी सांगितले नाही ते पाहतील, ज्यांनी त्याच्याविषयी ऐकले नाही ते समजतील, ह्या धर्मशास्त्रलेखाप्रमाणे शुभवर्तमान सांगण्याची माझी महत्त्वाकांक्षा होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“त्याची वार्ता ज्या लोकांना कोणी सांगितली नाही ते पाहतील, ज्यांनी ऐकली नाही ते समजतील;” ह्या शास्त्रलेखाप्रमाणे सुवार्ता सांगण्याची मला हौस होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
यशायाह म्हणतो: “त्यासंबंधी ज्यांना पूर्वी कधी कोणीही सांगितले नाही, ते पाहतील व ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणजे, शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, ‘ज्यांना त्याच्याविषयी सांगण्यात आले नव्हते ते लोक पाहतील, आणि ज्यांनी ऐकले नव्हते त्यांना समजेल.’