Romans 15:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ज्या अर्थी मला या प्रांतात एकही ठिकाण राहीले नाही, व पुष्कळ वर्षांपासून तुम्हांला भेटण्याची माझी इच्छा आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
परंतु आता ह्या प्रांतात माझे कार्य संपले असल्यामुळे आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा असल्यामुळे,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परंतु आता ह्या प्रांतात मला ठिकाण राहिले नाही, आणि मला पुष्कळ वर्षे तुमच्याकडे येण्याची उत्कंठा आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण आता या प्रांतामध्ये मला काही काम करावयाचे राहिले नाही, आणि इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तुमच्याकडे येण्यास मी तयार झालो आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण आता या भागात काही वाव न राहिल्यामुळे व तुमच्याकडे यावे अशी इतक्या पुष्कळ वर्षांपासून माझी उत्कंठा असल्यामुळे,