Romans 15:25 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण मी यरुशलेमातील संतांच्या सेवेसाठी जात आहे.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेम येथे जात आहे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सध्या तर मी पवित्र जनांची सेवा करत करत यरुशलेमेस जातो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता मी यरुशलेमकडे परमेश्वराच्या लोकांची सेवा करण्यासाठी जात आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण पवित्र जनांची सेवा करण्यास मी आता यरूशलेम शहरास जात आहे.