Romans 16:1 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
किंख्रिया येथील मंडळीची सेविका, आमची बहीण फिबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
किंख्रियामधील ख्रिस्तमंडळीची दीक्षित सेविका, आपली बहीण फीबी हिची मी तुमच्याकडे शिफारस करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
किंख्रियातील मंडळीची सेविका - आमची बहीण फीबी हिची मी तुम्हांला शिफारस करतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंख्रिया मंडळीतील आपली बहीण फीबी जी सेविका आहे, तिची शिफारस करतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, किंख्रिया शहरातील असलेल्या मंडळीची सेविका, आपली बहीण फिबी हिची मी तुम्हास शिफारस करतो की,