Romans 16:13 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रभूमध्ये निवडलेला रुफ आणि त्याची आई जी माझीही आई आहे तिला सलाम सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला आणि मला मातेसमान असलेल्या त्याच्या आईलाही शुभेच्छा कळवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रभूमध्ये निवडलेला रूफ ह्याला, आणि मला मातेसमान अशी जी त्याची आई तिलाही सलाम सांगा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रभूने निवडून घेतलेला रूफस आणि त्याची आई, जी माझीही आई आहे, त्यांना सदिच्छा कळवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रभूमध्ये निवडलेला रुफस व त्याची आई ह्यांनाही सलाम द्या. ती मला आई समान आहे.