Romans 16:14 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास आणि त्यांच्याबरोबर जे बंधु आहेत त्यांना सलाम सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास व हर्मास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे ख्रिस्ती बंधू आहेत त्यांना शुभेच्छा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
असुंक्रित, फ्लगोन, हर्मास, पत्रबास, हर्मेस ह्यांना व त्यांच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असुंक्रित, फ्लगोन, हर्मेस, पत्रोबास, हेर्मेस यांना व त्यांच्याबरोबर असणार्या सर्व बंधू व भगिनींना सदिच्छा कळवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असुंक्रित, फ्लगोन, हरमेस, पत्रबास आणि हरमास ह्यांना व त्यांच्याबरोबर राहणार्या बांधवांना सलाम द्या.