Romans 16:15 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
फिललग, युलिया, निरिय, त्याची बहीण ओलुंपा आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व संतगण यांना सलाम सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना शुभेच्छा कळवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
फिललग व युलिया, नीरिय व त्याची बहीण व ओलुंपास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे पवित्र जन आहेत त्या सर्वांना सलाम सांगा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
फिललग, युलिया, नीरिय व त्याची बहीण, ओलुंपास, व त्यांच्या बरोबरच्या सर्व पवित्र जणांना सदिच्छा कळवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
फिललोगस, युलिया, निरीयस व त्याची बहीण आणि ओलुंपास ह्यांना सलाम द्या आणि त्यांच्याबरोबर राहणार्या सर्व पवित्र जनांस सलाम द्या.