Romans 16:23 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस तुम्हांला सलाम सांगतो, नगराचा खजिनदार एरास्त आणि आमचा भाऊ क्वर्त तुम्हांला सलाम सांगतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
माझे व ख्रिस्तमंडळीतील सर्वांचे आतिथ्य करणारा गायस ह्याच्या तुम्हांला शुभेच्छा. नगराचा खजिनदार एरास्त व आमचा बंधू क्वर्त हे तुम्हांला शुभेच्छा पाठवतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझे व सर्व मंडळीचे आतिथ्य करणारा गायस ह्याचा तुम्हांला सलाम. नगराचा खजिनदार एरास्त व भाऊ क्वर्त ह्यांचा तुम्हांला सलाम.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गायस, जो माझे आणि इथे त्याच्या घरी जमणाऱ्या मंडळीचे आदरातिथ्य करतो, तो तुम्हाला त्याच्या सदिच्छा कळवितो. या शहराचा खजिनदार एरास्त, तसेच आपला विश्वासू बंधू क्किर्त यांच्याही तुम्हाला सदिच्छा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा आणि या सर्व मंडळीचा आश्रयदाता गायस तुम्हास सलाम पाठवत आहे. नगर कारभारी एरास्त व बंधू कुर्त हेही तुम्हास सलाम पाठवतात.