Romans 16:3 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ख्रिस्तामध्ये माझे सहकारी प्रिस्किल्ला आणि अक्विला यांना सलाम सांगा.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना शुभेच्छा द्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ख्रिस्त येशूमध्ये माझे सहकारी प्रिस्क व अक्विला ह्यांना सलाम सांगा;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ख्रिस्त येशूमध्ये माझे जोडीदार-कामकरी प्रिस्का व अक्विला ह्यांना सलाम द्या.