Romans 2:21 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तर मग तुम्ही जे दुसऱ्यांना शिकविता ते तुम्ही स्वत:ला का शिकवित नाही? तुम्ही चोरी करु नये असा उपदेश करता पण तुम्ही स्वत: चोरी का करता?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्याअर्थी दुसऱ्याला शिकवणारा तू स्वतःलाच का शिकवत नाहीस? चोरी करू नये असे सांगणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर मग दुसर्‍याला शिकवणारा तू स्वतःलाच शिकवत नाहीस काय? चोरी करू नये अशी घोषणा करणारा तू स्वतःच चोरी करतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही, इतरांना शिकविणारे, ते तुम्ही स्वतःला का शिकवीत नाही? चोरी करू नका म्हणून संदेश सांगणारे, तुम्ही चोरी का करता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर मग जो तू दुसर्‍याला शिकवतोस तो तू स्वतःला शिकवीत नाहीस काय? चोरी करू नये, असे जो तू घोषणा करतोस तो तू चोरी करतो काय?