Romans 2:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही व्यभिचार करु नये असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार का करतां? तुम्ही मूर्तिचा तिरस्कार करता पण देवळात चोरी करता?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
व्यभिचार करू नये, असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तीचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
व्यभिचार करू नये असे सांगणारा तू स्वतःच व्यभिचार करतोस काय? मूर्तींचा विटाळ मानणारा तू स्वतःच देवळे लुटतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे तुम्ही लोकांनी व्यभिचार करू नये, असे म्हणता ते तुम्ही व्यभिचार करता का? जे तुम्ही मूर्तीचा विटाळ मानणारे, तुम्ही मंदिर का लुटता?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व्यभिचार करू नये, असे जो तू सांगतोस तो तू व्यभिचार करतोस काय? जो तू मूर्तींचा विटाळ मानतोस तो तू देवळे लुटतोस काय?