Romans 3:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शास्त्रात असे लिहिले आहे: “पापाशिवाय असा कोणीही नाही. एकही नाही.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धर्मशास्त्रात असे लिहिलेले आहे: नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शास्त्रात असे लिहिलेले आहे की, “नीतिमान कोणी नाही, एकदेखील नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
असे लिहिले आहे: “कोणीही नीतिमान नाही, एकही नाही;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.