Romans 3:15 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“त्यांचे पाय रक्तपात करण्यास नेहमी तयार असतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
त्यांचे पाय रक्तपात करण्यासाठी उतावळे झाले आहेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“त्यांचे पाय रक्तपात करण्यास जाण्याकरता उतावळे झाले आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“रक्तपात करावयाला त्यांचे पाय धाव घेतात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.