Romans 3:16 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
जेथे कोठे ते जातात तेथे विध्वंस व विपत्ती आणतात.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
विध्वंस व विपत्ती हा त्यांचा मार्ग आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या मार्गात विध्वंस व विपत्ती आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुःख व विध्वंस यांनी त्यांचे मार्ग ओळखले जातात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.