Romans 4:10 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि तो कसा गणण्यात आला, तो सुंता झालेला असताना का सुंता झालेली नसताना?
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
हे कधी झाले? त्याची सुंता झालेली असताना किंवा नसताना? सुंता झालेली असताना नव्हे, तर सुंता न झालेली असताना.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो कसा गणण्यात आला? तो सुंता झालेला असताना किंवा सुंता न झालेला असताना? सुंता झालेला असताना नव्हे, तर सुंता न झालेला असताना,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कोणत्या परिस्थितीत त्याला मान्यता देण्यात आली? सुंता होण्यापूर्वी किंवा नंतर? नंतर नाही, पण आधी!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग तो कसा गणला गेला? त्याची सुंता झाल्यानंतर किंवा सुंता होण्याअगोदर? सुंता झाल्यानंतर नाही, पण सुंता होण्याअगोदर.