Romans 4:22 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“म्हणूनच त्याला नीतिमन असे गणण्यात आले.”
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
म्हणूनच ‘ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणूनच “ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यामुळेच, “ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्त्व म्हणून गणले गेले.