Romans 4:8 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
धन्य तो पुरुष ज्याच्या पापांचा हिशेब प्रभु करणार नाही.” स्तोत्र. 32:1-2
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
ज्या माणसाच्या पापांचे प्रभू मोजमाप ठेवत नाही, तो धन्य!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या माणसाच्या हिशेबी प्रभू पाप लावत नाही, तो धन्य.’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धन्य ती व्यक्ती, ज्याच्या हिशोबी प्रभू कधीही पापाचा दोष लावणार नाही.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्याच्या हिशोबी परमेश्वर पाप गणीत नाही तो मनुष्य धन्य होय.’