Romans 5:4 — Compare Translations

5 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि धीराने आम्ही कसोटीस उतरतो आणि कसोटीस उतरल्याने आशा उत्पन्र होते.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
धीरामुळे, चारित्र्य; आणि चारित्र्यामुळे, आशा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.