Romans 6:7 — Compare Translations
5 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण जो कोणी ख्रिस्ताबरोबर मरतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान होतो.
Marathi MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
कारण जो कोणी मरण पावतो तो पापापासून मुक्त होऊन नीतिमान ठरतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण जो कोणी मरण पावला आहे, तो पापापासून मुक्त झाला आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.