Ruth 1:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले; परमेश्वर मला प्रतिकूल झाला, सर्वसमर्थाने मला पिडले आहे तर मला नामी का म्हणता?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मी भरलेली गेले होते, परंतु याहवेहने मला रिकामे परत आणले आहे. मला नाओमी असे का म्हणता? याहवेहने मला दुःख दिले आहे; सर्वसमर्थांनी माझ्यावर हे दुर्भाग्य आणले आहे.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी भरलेली गेले आणि परमेश्वराने मला रिकामी परत आणले, परमेश्वराने माझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे आणि त्या सर्वसमर्थाने मला दु:खित केले आहे तर तुम्ही मला नामी का म्हणता?”