Ruth 2:1 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बेथलेहेममध्ये बवाज नावाचा एक श्रीमंत गूहस्थ राहात असे. तो अलीमलेखच्या कुळातला म्हणजे नामीचा जवळचा नातलगच होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नामीच्या नवर्याचा एक नातेवाईक होता, तो अलीमलेख ह्याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता आणि त्याचे नाव बवाज असे होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नाओमीच्या पतीचा एक नातेवाईक होता, तो मनुष्य एलीमेलेखच्या कुळातील असून, त्याचे नावे बवाज असे होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नामीच्या पतीचा एक नातेवाईक होता; तो अलीमलेख याच्या कुळातला असून मोठा धनवान मनुष्य होता, त्याचे नाव बवाज असे होते.