Ruth 3:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले. रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या माणसाने काय काय केले ते तिने तिला सगळे सांगितले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा ती घरी तिच्या सासूकडे आली, तेव्हा नाओमीने तिला विचारले, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा बवाजने तिच्यासाठी जे केले, ते तिने तिला सर्वकाही सांगितले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सासूकडे ती आली तेव्हा ती तिला म्हणाली, “माझ्या मुली, कसे काय झाले?” तेव्हा त्या मनुष्याने जे केले ते तिने तिला सगळे सांगितले.