Ruth 4:16 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नामीने बाळाला घेतले, आपल्या कुशीत घेतले. त्याचे संगोपन केले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग नामीने ते मूल उचलून आपल्या उराशी धरले व ती त्याची दाई बनली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा नाओमीने ते बाळ उचलून उराशी धरले आणि त्याची काळजी घेऊ लागली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा नामीने ते बालक घेतले आणि आपल्या उराशी धरून ती त्याची दाई झाली.