Ruth 4:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पेरेसची वंशावळ खालील प्रमाणे: हस्तोनचा पिता पेरेस.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पेरेसाची वंशावळ ही: पेरेसाला हेस्रोन झाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पेरेसाची वंशावळ अशी: पेरेस हा हेस्रोनचा पिता होता,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पेरेशाची वंशावळ: पेरेस हेस्रोनाचा पिता झाला,