Ruth 4:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ओबेद इशायचा पिता इशाय दावीदचा पिता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ओबेदाला इशाय झाला, आणि इशायाला दावीद झाला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ओबेद हा इशायचा पिता, आणि इशाय हा दावीदाचा पिता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ओबेद इशायाचा पिता झाला आणि इशाय दाविदाचा पिता झाला.