Song of Solomon 1:10 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोफांनी तुझे गाल, रत्नहारांनी तुझा कंठ सुरेख दिसत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुझे गाल कर्णभूषणासह, तुझा गळा दागिन्यांच्या साखळीसह किती सुंदर आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझी मान मोत्यांच्या हारांनी सुंदर दिसत आहे.