Song of Solomon 1:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
राजा त्याच्या मेजाजवळ असता, माझ्या अत्तराचा सुगंध दरवळत होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(ती स्त्री स्वतःशीच बोलते) राजा आपल्या पलंगावर असता माझ्या जटामांसीचा सुगंध पसरला.