Song of Solomon 1:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा वल्लभ माझ्या कुचद्वयामध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा प्रियकर माझ्यासाठी माझ्या स्तनांमध्ये ठेवलेल्या गंधरसाच्या पुडीप्रमाणे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला, माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या गंधरसाच्या पुडीसारखा मला आहे.