Song of Solomon 1:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माझा प्रियकर एन - गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझा वल्लभ मला एन-गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझा प्रिय माझ्यासाठी जणू एन-गेदीच्या द्राक्षमळ्यात असलेल्या मेंदीच्या फुलांचा गुच्छच आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझा प्रियकर एन-गेदी मधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छासारखा आहे.