Song of Solomon 1:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या वल्लभा, तूच सुरूप आहेस; तूच मनोहर आहेस; आमचा मंचक पर्णशय्या आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या वल्लभा, तू किती सुंदर दिसतोस! अहा, किती मोहक! आणि आपले अंथरूण ताजेतवाने आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(तरुणी आपल्या प्रियकराशी बोलते) पाहा, माझ्या प्रियकरा, तू देखणा आहेस, तू किती देखणा आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.