Song of Solomon 3:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
राजा शलमोनाने स्वत:साठी प्रवासी खुर्ची तयार केली. लाकूड लबानोनहून आणले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करवला आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शलोमोन राजाने लबानोनाच्या लाकडाची ही पालखी; स्वतःसाठी बनविली आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
राजा शलमोनाने स्वत:साठी लबानोनी लाकडाची पालखी तयार केली.