Song of Solomon 5:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, इजा केली. भिंतीवरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नगरात फिरणारे जागल्ये मला भेटले; त्यांनी मला मार देऊन घायाळ केले; तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पहारेकरी नगरात गस्त घालत असता त्यांना मी सापडले. त्यांनी मला मारहाण केली; मला जखमी केले; तटावरील पहारेकर्यांनी तर माझी ओढणी काढून घेतली!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शहरावर पहारा करणाऱ्या पहारेकऱ्यांना मी दिसले. त्यांनी मला मारले, जखमी केले. कोटावरच्या पहारेकऱ्यांनी माझा अंगरखा घेतला.