Song of Solomon 6:1 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर कुठे गेला आहे? आम्हाला सांग म्हणजे आम्ही त्याला शोधण्यात तुला मदत करु शकू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्त्रियांतल्या परम सुंदरी, तुझा वल्लभ कोठे गेला? तुझा वल्लभ कोणीकडे निघून गेला ते सांग, म्हणजे त्याला शोधायला आम्ही तुझ्याबरोबर येऊ.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे सर्व स्त्रियांमधील परमसुंदरी, तुझा प्रियकर कुठे गेला? कोणत्या मार्गाने वळला आहे, की तुझ्याबरोबर आम्हीही त्याला शोधू?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(यरूशलेमेतील स्त्री तरुणीशी बोलत आहे) स्त्रियांतील सर्वात सुंदरी! तुझा प्रियकर कोठे गेला आहे? तुझा प्रियकर कोणत्या दिशेने गेला आहे म्हणजे, तुझ्याबरोबर आम्ही त्यास शोधावयाला येऊ?