Song of Solomon 6:12 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला काही कळायच्या आतच माझ्या आत्म्याने मला राजाच्या लोक रथात ठेवले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या राजवंशी लोकांच्या रथात माझ्या मनाने मला उचलून बसवले, ह्याचे मला भानच राहिले नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला समजण्यापूर्वी, माझ्या इच्छेने मला माझ्या लोकांच्या शाही रथामध्ये स्थान दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी खूप आनंदीत होते, जसे मला राजपुत्राच्या रथात बसवले होते.