Song of Solomon 6:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तिथे कदचित 60 राण्या आणि 80 दासी असतील आणि तरुण स्त्रिया अगणित असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
साठ राण्या, ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी आहेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे साठ राण्या, आणि ऐंशी उपपत्नी, आणि कुमारिका तर असंख्य असतील;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
(स्त्रीचा प्रियकर स्वतःशीच बोलतो) साठ राण्या आणि ऐंशी उपपत्नी, आणि अगणित कुमारी असतील.