Song of Solomon 7:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
प्रियकरा, ये आपण शोतावर जाऊ. आपण खेेड्यात रात्र घालवू.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझ्या वल्लभा, ऊठ, आपण गांवढ्यात जाऊ; खेड्यात रात्र घालवू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
माझ्या प्रिया, ये, चल, आपण रानावनात जाऊ, गावामध्ये रात्र घालवू.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझ्या प्रियकरा, ये आपण बाहेर पटांगणांत जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू.