Song of Solomon 8:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शलमोना, तू तुझे 1000 शेकेल ठेवून प्रत्येकाला त्याने आणलेल्या द्राक्षाच्या मोबदल्यात 200 शेकेल दे. पण मी माझा स्वत:चा द्राक्षाचा मळा मात्र ठेवणार आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
माझाही एक द्राक्षीचा मळा आहे; त्यावर माझी मालकी आहे; हे शलमोना, त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणार्यांचे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु माझ्याकडे स्वतःचा द्राक्षमळा आहे; शलोमोन, हजार शेकेल तुझीच आहेत, आणि मळ्याची देखरेख करणार्यांना मी दोनशे नाणी देईन.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
माझाही एक द्राक्षीचा मळा आहे. तो माझाच आहे तो माझ्यापुढे आहे. हे शलमोना, त्याचे हजार तुझे होतील, आणि दोनशे जो राखतात त्यांचे होतील.